भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. जिल्हा परभणी

सदस्य हित, पारदर्शक कारभार आणि शैक्षणिक-सामाजिक बांधिलकी जपत कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी समर्पित सहकारी आर्थिक व्यासपीठ.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. जिल्हा परभणी

मार्गदर्शक पदाधिकारी

आमचे मार्गदर्शक

मा. ॲड. कृष्णा इंगळे

मा. ॲड. कृष्णा इंगळे

प्रेरणा स्थान

अध्यक्ष

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ

महाराष्ट्र राज्य

मा. सुरेश तांबे

मा. सुरेश तांबे

मार्गदर्शक

महासचिव

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ

महाराष्ट्र राज्य

मा. सतिश एकनाथराव कांबळे

मा. सतिश एकनाथराव कांबळे

चेअरमन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था

तथा राज्य सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना म. राज्य

मा. ॲड. एन. डी. पिंपळगांवकर

मा. ॲड. एन. डी. पिंपळगांवकर

विधी सल्लागार तथा मुख्यप्रवर्तक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय कर्मचारी सहकारी पतसंस्था

आपल्या पत संस्थेची वैशिष्ट्ये

सर्वात कमी व्याज दराने कर्ज देणारी परभणी जिल्हयातील एकमेव पत संस्था.

  • पगारदार, शासकिय, निमशासकीय, अधिकारी, कर्मचारी यांची परभणी जिल्हा मर्यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाची एकमेव पतसंस्था.
  • गुणवंत विद्यार्थ्यांच्या विकासाच्या शैक्षणिक योजना राबविणारी पतसंस्था.
  • गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणारी एकमेव पतसंस्था.
  • शासकीय व निमशासकीय कर्मचारी, अधिकारी यांना हक्क व अधिकार देणारी पतसंस्था.

पतसंस्था कार्यकारी संचालक मंडळ

संचालक मंडळ

सतीश कांबळे

सतीश कांबळे

चेअरमन

सुनिल शंखपाळे

सुनिल शंखपाळे

व्हा. चेअरमन

सविता रोडे

सविता रोडे

सेक्रेटरी

कमल दवंडे

कमल दवंडे

कोषाध्यकक्षा

राजु कांबळे

राजु कांबळे

सहसचिव

दादाराव ताजने

दादाराव ताजने

संचालक

विशाल प्रधान

विशाल प्रधान

संचालक

शिवाजी टेकुळे

शिवाजी टेकुळे

संचालक

बलभीम माथेले

बलभीम माथेले

संचालक

सोमनाथ पोरे

सोमनाथ पोरे

संचालक

चंदा खंदारे

चंदा खंदारे

संचालक

मायादेवी गायकवाड

मायादेवी गायकवाड

तज्ञ संचालक

मधुकर मस्के

मधुकर मस्के

तज्ञ संचालक

ॲड. सुनिल सौंदरमल

ॲड. सुनिल सौंदरमल

तज्ञ संचालक

ॲड.एन.व्ही. पिंपळगांवकर

ॲड.एन.व्ही. पिंपळगांवकर

विधी सल्लागार

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सदस्यांसाठी महत्त्वाची माहिती

1. मुदत ठेवीवरील व्याज किती आहे?

उत्तर :- मुदत ठेवीवरील व्याज 10% आहे.

2. रिगरिंग डिपॉझिट आर डी चे नियम काय आहे?

उत्तर :- पतसंस्थेचा सभासद व पतसंस्थेचा नाममात्र सभासद तरी असावा. दरमहा 500 किंवा त्यापेक्षा जास्त भरणा केला पाहिजे.

3. मुदत ठेवीची रक्कम सुरक्षित आहे का?

उत्तर :- मुदत ठेवीची रक्कम सुरक्षित आहे.

4. व्याजदर मासिक तिमाही की वार्षिक पद्धतीने दिला जातो का?

उत्तर :- व्याजदर मासिक व वार्षिक पद्धतीने दिले जातो.

5. कर्ज आवश्यक कागदपत्रे कोणती?

उत्तर :- विहित नमुन्यात अर्ज पूर्ण भरलेला असावा. आवश्यक ती कागदपत्रे देण्यात यावीत.

6. कर्ज मिळवण्यासाठी काय पात्रता आहे?

उत्तर :- कर्जदार पतसंस्थेचा सभासद असावा. कर्जदाराचे वेतन नियमित असावे.

7. कर्ज मंजुरीसाठी किती वेळ लागतो?

उत्तर :- त्वरित कर्ज मंजूर केले जाते.

8. सभासद होण्यासाठी किती शेअर्स व किती कायम ठेव खरेदी करावी लागते?

उत्तर :- शेअर्स 500 व ठेव 500 अनिवार्य आहे.

9. पतसंस्थेचा एनपीए थकीत कर्ज किती आहे?

उत्तर :- पतसंस्थेचा एनपीए थकीत कर्ज 0% आहे.

10. सहकारी कायद्यानुसार संस्था नोंदणीकृत आहे काय?

उत्तर :- सहकारी कायद्यानुसार संस्था नोंदणीकृत आहे.

11. नामांकन / नॉमिनी सुविधा आहे का?

उत्तर :- नामांकन सुविधा उपलब्ध आहे.

संपर्क करा (WhatsApp)